• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

by Yes News Marathi
February 27, 2025
in इतर घडामोडी
0
नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काल रात्री उशिरा श्री. तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी राज्य सरकारने नुकतीच किर्ती किरण पुजार यांची धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. किर्ती किरण पुजार हे या पूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच ते श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते. मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पुजार यांचा सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, भंडारपाल नागेश शितोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, प्रशांत जाधव, गणेश मोटे, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर, स्वच्छता निरीक्षक अक्षय साळुंखे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

प्रा. डॉ. संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा…

Next Post

मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर

Next Post
मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर

मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group