• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प: बाधीत भूधारकांची रक्कम एनएचआय स्तरावर प्रलंबित

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2025
in इतर घडामोडी
0
सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प: बाधीत भूधारकांची रक्कम एनएचआय स्तरावर प्रलंबित
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 25 (जिमाका) – अहमदनगर- सोलापूर- अक्कलकोट (कर्नाटक हद्द) चौपदरीकरणासाठी भूसंपादन (सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प) कामकाजाअंतर्गत अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील 58 गावांतील जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. महामार्गाकरिता प्राप्त प्रस्तावामधील नुकसानभरपाई मंजूरी आदेश भूमी राशी पोर्टल (एफटीओ) द्वारे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडे पाठविण्यात आले असून, सदरहू कार्यवाही एनएचआय स्तरावरुन प्रलंबित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.11) प्रमोद गायकवाड यांनी दिली.

संपादीत करण्यात आलेल्या तालुका व गावनिहाय प्रलंबित नुकसान भरपाई, वाटपाची माहिती दिनांक 23 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीतील अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण 84 नुकसानभरपाई मंजूरी आदेश व 308 खातेदारांची नुकसानभरपाई रक्कम रु. 15.92 कोटी भूधारकांच्या खातेमध्ये जमा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणांमधील पुढील कार्यवाही करणेची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाची असून प्राधिकरणामार्फत सदरची रक्कम बाधीत भूधारकांच्या खातेवर जमा करण्यात आलेली नाही.

तसेच अहमदनगर- सोलापूर- अक्कलकोट (कर्नाटक हद्द) चौपदरीकरणासाठी भूसंपादन (सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रकल्प) कामकाजाअंतर्गत सन 2023 ते 2025 या कालावाधीमध्ये एकूण 33 मूळ व पुरवणी निवाडे जाहीर करण्यात आले असून निधी मंजूरीकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांचे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडून घोषीत करण्यात आलेल्या 33 निवाडयांमधील एकूण संपादित क्षेत्र 206.64 हे. आर करीता निवाड्याची रककम रुपये 491.53 कोटी अनुदान उपलब्ध होऊन मिळणेबाबत प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर व महाव्यवस्थापक (तां), राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालय, मुंबई या कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. प्रस्तावित महामार्गाकरिता जाहीर करण्यात आलेल्या निवाडयांमध्ये निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाची असल्याचेही उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.11) प्रमोद गायकवाड यांनी कळविले आहे.

Previous Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026