• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

९० वर्षांनंतर संत तुकाराम महाराज मंदिराचे कळसारोहण…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2025
in इतर घडामोडी
0
९० वर्षांनंतर संत तुकाराम महाराज मंदिराचे कळसारोहण…
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील एकमेव संत तुकाराम महाराज मंदिर अशोक चौकात आहे. ९० वर्षांपूर्वी शिवराम महाराज मोरे यांनी मंदिराची स्थापना केली. तब्बल ९० वर्षांनंतर म्हणजे त्यांच्या ९ व्या पिढीने मंदिराचा कळसारोहण आणि विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना सोमवारी दुपारी केली. संत तुकाराम महाराजांची मूर्ती त्याकाळी जयपूरहून आणली होती. आज स्थापना केलेली विठ्ठलाची मूर्ती पंढपूरहून आणली आहे.

होमहवन, रूद्रपूजा, महाआरती, हरिकीर्तन सोहळा अशा मंगलमय व चैतन्यमय भक्तिभावात उत्सव पार पडला. पाचशेहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. मंदिरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली होती. पूजा मांडली होती.

मोरे परिवारातील नववी पिढी म्हणजे विष्णुपंत श्रीरंग मोरे महाराज. आता त्यांची पुढची पिढी म्हणजे मुले निवृत्ती व भगवंत आहेत. अकरावी पिढी म्हणजे चैतन्य निवृत्ती मोरे महाराज. मोरे परिवारातील सगळेजण मृदंग व पखवाज वादन करतात. अभंग गायन, कीर्तन करतात. मंदिरात दररोज आरती, वार्षिक उत्सव साजरा होतो.

कळसाचे दर्शन महत्त्वाचे
स म्हणजे देवाच स्वरूप आहे. मंदिरावरील कळस
ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा कळस खेचून घेतो. तीच ऊर्जा मंदिरात साठवली जाते. भाविक जेव्हा मंदिरात दर्शनाला येतात तेव्हा त्यांना चैतन्य लहरीतून आनंद व सात्विक ऊर्जा मिळते, असे निरूपण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. सुरुवातीला त्यांच्या हस्ते कळसारोहण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना याचे महत्त्व विषद हरी कीर्तनातून मांडताना ते म्हणाले, “गाभा-यात देवाची मूर्ती शक्तीच संक्रमण करते. त्याचे तेज, मांगल्य हे भक्तामध्ये बिंबते. देवाच्या पाया पडताना मनात सात्विक भाव येतात. ते मांगल्याचे प्रतीक आहे.

सोहळ्याने आनंद झाला
९० वर्षापूर्वी पूर्वजांनी मंदिराची स्थापना केली. माझी पत्नी शकुंतला चार वर्षापासून
आजारी आहे. तिलाही हे कार्य व्हावं म्हणून मनात रुखरूख होती. आज या सोहळ्याचा योग देवाने जुळवून आणला. आज मी खूप आनंदी आहे.
विष्णुपंत श्रीरंग मोरे, महाराज. मंदिराचे प्रमुख,

Previous Post

लाल माती, हलगीचा कडकडाट, पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन

Next Post

स्थापत्य २०२५ प्रदर्शनाचे शुक्रवारी नॉर्थकोर्ट मैदानावर होणार उ‌द्घाटन…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
स्थापत्य २०२५ प्रदर्शनाचे शुक्रवारी नॉर्थकोर्ट मैदानावर होणार उ‌द्घाटन…

स्थापत्य २०२५ प्रदर्शनाचे शुक्रवारी नॉर्थकोर्ट मैदानावर होणार उ‌द्घाटन...

ताज्या बातम्या

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026