• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रमाई सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने ‘रमाईची लेक’ पुरस्कार जाहीर…

by Yes News Marathi
February 7, 2025
in इतर घडामोडी
0
रमाई सेवाभावी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने ‘रमाईची लेक’ पुरस्कार जाहीर…
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-सोलापूर जिल्ह्यामध्ये रमाई सेवाभावी बहुउद्देशिय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर ही संस्था गेल्या २० वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम गिरी केलेल्या महिलांचा करण्यात येणार आहे. त्यासाठी माता रमाईच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘रमाईची लेक’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, हा पुरस्कार समारंभ सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ६ वा निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी शहर मध्यच्चे आमदार देवेंद्र कोठे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, जेष्ठ साहित्यीक दत्ता गायकवाड, राज्य उत्पादन शुल्कच्या भाग्यश्री जाधव, संशोधक डॉ. माशाळकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात खालील महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रशासकीय सेवा: सारिका आकुलवार (नगर अभियंता सो.मा.पा), संजीवनी व्हट्टे (पोलिस), अमृता देशमुख (निरिक्षक आर.टी.ओ.), अश्विनी शिंगे (अधिक्षक बालगृह) उत्कृष्ट नगरसेविका बंदवा गायकवाड (नगरसेविका), क्रीडा जान्हवी चंदनशिवे (योगा), समाजसेवा अंजना गायकवाड, (व्याख्यात्या), आरोग्य सेवा डॉ क्षितिजा पैके (नेत्रतज्ज्ञ), आशालता मस्के (आशा वर्कर), उत्कृष्ट पत्रकार :- अश्विनी तडवळकर (पत्रकार), आदर्श माता: जमुना लोंढ

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व माता रमाईचे चरित्र असे असणार आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने, सचिव विनोद माने, संजय बनसोडे, शंकर शिंदे, संतोष कदम हे उपस्थित होते.

Previous Post

उभे रिंगण पूर्ण करून माघवारी पालखी सोहळ्याचा पंढरीत प्रवेश

Next Post

मुंबईत एनसीबीने केली मोठी कारवाई ; 200 कोटींचे ड्रग्ज जप्त…

Next Post
मुंबईत एनसीबीने केली मोठी कारवाई ; 200 कोटींचे ड्रग्ज जप्त…

मुंबईत एनसीबीने केली मोठी कारवाई ; 200 कोटींचे ड्रग्ज जप्त...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group