• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इंडियन केमिकल सोसायटीकडून बालाजी अमाईन्सला ‘रसायन उद्योग श्री’ पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2025
in इतर घडामोडी
0
इंडियन केमिकल सोसायटीकडून बालाजी अमाईन्सला ‘रसायन उद्योग श्री’ पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS

इंडियन केमिकल सोसायटी (ICS) ही भारतातील सर्वात जुनी स्वातंत्र्यपूर्व काळातील सन १९२४ मध्ये स्थापना केलेली संस्था असून, ती संशोधन, शिक्षण आणि औद्योगिक अनुप्रयोगांसह रासायनिक विज्ञानांच्या प्रगतीला प्रोत्साहन देते. नुकतेच संस्थेने आपले १०० वे स्थापना वर्ष साजरे केले असून भारतातील रसायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योगांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

दि. २८/०१/२०२५ रोजी नेहरु सेंटर, वरळी, मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रा. जी. डी. यादव यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले, यावेळी बालाजी अमाईन्सला ‘रसायन उद्योग श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कंपनीचे अध्यक्ष श्री ए. प्रताप रेड्डी यांनी पारितोषिक स्विकारले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंदा बोस उपस्थित होते. या कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा केमिकल्स, गोदरेज इंडस्ट्रीज, UPL, पीडीलाईट व इतर नामांकित उद्योगांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष अतिथी पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा आणि प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचाही त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘रसायन महर्षी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अधिक माहिती देताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले कि ICS ही रसायन क्षेत्रात काम करणारी सर्वात जुनी आणि प्रख्यात संस्था आहे. अशा संस्थेकडून बालाजी अमाईन्सनला रसायन उद्योग क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हे आमच्यासाठी खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे.

१९८८ साली स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन एका सयंत्रापासून सुरु करण्यात आलेल्या छोट्याश्या प्रकल्पापासून आज ४ मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत, ज्यात प्रामुख्याने जीवनावश्यक औषधे, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रंग, रबर, प्राण्यांसाठीचे खाद्य अश्या अनेक ठिकाणी बालाजी अमाईन्सच्या उत्पादनांचा वापर केला जातो. जगातील पन्नासहून अधिक देशांना आपल्या मालाचा पुरवठा करणाऱ्या बालाजी अमाईन्सने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांमुळे जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. भारत सरकारची मान्यता असलेले स्वतःचे संशोधन आणि विकास विभाग असून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने निर्माण करण्यासाठी क्लिष्ट अश्या उत्पादनांवर संशोधन केले जाते, म्हणूनच सहसा बालाजी अमाईन्सची उत्पादने ही भारतात निर्माण होणारे प्रथम अथवा द्वितीय ठरले आहेत.

इंडियन केमिकल सोसायटीकडून मिळालेल्या रसायन उद्योग श्री या पुरस्काराचे श्रेय त्यांनी बालाजी अमाईन्सचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि व्यवस्थापनास दिले.

Previous Post

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ !

Next Post

सोलापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीची अजितदादांसोबत चर्चा

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीची अजितदादांसोबत चर्चा

सोलापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादीची अजितदादांसोबत चर्चा

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026