• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सहस्रार्जुन प्रशालेचे घवघवीत यश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2025
in इतर घडामोडी
0
सहस्रार्जुन प्रशालेचे घवघवीत यश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – श्रीशैल्य नगर भवानी पेठ येथील सहस्रार्जुन प्रशालेचा एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केला. दोन्ही परीक्षेचा निकाल १००%लागला असून इंटरमिजिएट परीक्षेस १७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापेकी रूपा सुतार या विद्यार्थिनीस A श्रेणी मिळाली आहे व संस्कृती जोकारे स्नेहा कोरे सोहम रंगरेज सर्वेश बिराजदार अस्मिता शेंडगे यश हौजी वैष्णवी दिंडुरे याविद्यार्थ्यांना B श्रेणी मिळाली आहे व इतर विद्यार्थ्यांना C श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.

एलिमेंट्री परीक्षेत एकूण 35 विद्यार्थी सहभागी होते . समृद्धी नागोजी कु दिक्षा बेळे कु गौरी डोके या विद्यार्थिनींना A ग्रेड मिळाले आहे .तसेच चि आदिनाथ खंडेराव आराध्या हविले अक्षता कोरे कु अक्षदा पवार कु आर्या माळगे अलायना मुजावर अनुजा म्हेत्रे भूमिका निर्मळे जिया हणगी कैवल्य जगताप ओमकार बेळे कु सबा हणगी साक्षी माळगे साक्षी स्वामी संघमित्रा कांबळे चि श्रेयश जाधव सृष्टी बिराजदार सुकन्या माने तपस्या झिपरे कु तेजस्वी घुगे चि युवराज मिस्कीन या सर्व विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाले आहे व इतर विद्यार्थ्यांना C ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती संगीता पवार यांचे संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री,शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर,संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल ,प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजूषा काशीद यांनी अभिनंदन केले.

फोटो मध्ये – सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री,शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर,संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल ,प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजूषा काशीद व संगीता पवार

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण…

Next Post

भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली…

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली…

भारतीय जोडप्याला रिटर्न तिकिट न दाखवल्याने अमेरिकेत एन्ट्री रोखली...

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026