• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.24 (जिमाका):- जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत दरवर्षी जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दि. 26 जानेवारी रोजी मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहनाच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार देण्यात येत असतो, पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख बक्षिस रू.10 हजार देण्यात येणार आहे.
सन 2023-24 चे क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, मुली- श्रेया मुकूंद परदेशी, शिक्षण्‍ बी.ए.
श्रेया मुकूंद परदेशी हिने धर्नुविद्या या खेळात सन 2018ते 2022 राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त तसेच राज्यस्तरिय शालेय क्रिडा स्पर्धेत 2018 ते 2023 महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून अनेक पदके प्राप्त केली आहेत. या त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचे मुल्यमापन करून त्यांना सन 2023-24 गुणवंत खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार(मुली) देण्यात येत आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, मुले- श्रीगणेश प्रशांत उडता शिक्षण- 12 वी
यांनी 2023 साली राज्यस्तरिय शालेय डायव्हिंग क्रीडा स्पर्धेत 01 मीटर 03 मीटर व हायबोर्ड डायव्हिंग या खेळ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच 2024 राज्यस्तरिय व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेला आहे. त्यांच्या या क्रिडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचा मुल्यमापन करून त्यांना सन 2023-24 गुणवंत खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार (मुले) देण्यात येत आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कार 2023-24, (दिव्यांग खेळाडू) – वैभवराज बापू रणदिवे शिक्षण 12 वी . वैभवराज बापू रणदिवे या खेळाडूने 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग (नेमबाजी) दुसऱ्या झोनल पॅराशुटींग चॅम्पियनशिप मध्ये जुनियर गटात गोल्डमेडल प्राप्त कलेले आहे. तसेच तिसऱ्या नॅशनल पॅराशुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जूनियर गटामध्ये सिल्वर मेडल ,इंटरनॅशनल शूटींग चॅम्पियनशिप ऑफ होनोहर (जर्मनी) या स्पर्धेत सीनियर गटात सहभाग व पहिल्या प्यारा खेलो इंडिया शूटींग स्पर्धेत ब्रांझ मेडल प्राप्त करण्यात आले आहे. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हाणून कार्याचा मुल्यमापन करून त्यांच्या सन 2023-24 गुणवंत दिव्यांग खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्कार देण्यात येत आहे.
अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

Previous Post

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

Next Post

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपच्या वतीने पार पडली 76 कि.मी. सायकलिंग राईड

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपच्या वतीने पार पडली 76 कि.मी. सायकलिंग राईड

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपच्या वतीने पार पडली 76 कि.मी. सायकलिंग राईड

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026