सोलापूर :प्रभाग क्रमांक सात येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी सुशिक रसिक सभा येथे देगाव यु.पी.एच.सी सेंटरच्या डॉ.सोनाली महिंद्रकर यांच्या वैद्यकीय टीमने व डॉ.सुमित तम्बाके यांनी नागरिकांची नगरसेवक देवेंद्र कोठे, सनियंत्रण अधिकारी श्री संतोष जाधव, डॉ.मंदार हिरेमठ, प्रभाग अधिकारी अमोल होमकर उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रभाग सात प्रतिनिधी किरण पवार ,बाबा शेख, राहुल गोयल,दिनेश जाधव,अनिल बंडगर, पवन खांडेकर,अक्षय आयवळे, यांनी अथक परिश्रम घेतले
प्रभाग तपासणी
२१-७-२० रोजी ६१ धरमशी लाईन
२२-७-२० रोजी ४२ जुनी पोलीस लाईन
२३-७-२० रोजी १०३ निराळे वस्ती
२४-७-२० रोजी ५० तपासणी उमा नागरी ११७
२५-७-२० रोजी १८१
२६-७-२० रोजी २०९
२७-७-२० रोजी ६१
२८-७-२० रोजी ११३