• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2024
in मुख्य बातमी
0
उद्या सोलापुरात बागेश्‍वर धामचे पिठाधीश धीरेंद्र शास्त्री यांचे संतसंमेलन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बुधवार दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होम मैदानावर बागेश्‍वरधामचे पिठाधीश पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे संतसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा सौ. रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्यप्रदेशातील छतरपूर मधील बागेश्‍वरधामचे मठाधिश आहेत. जगभरात त्यांची भक्तमंडळी मोठ्याप्रमाणात असून ते पर्चीबाबा म्हणून प्रसिध्द आहेत. देशात आणि जगभरात त्यांचा दिव्यदरबार मोठ्याप्रमाणात भरतो. जगाचे कल्याण केवळ सनातन हिंदु धर्मच करू शकतो आणि संपूर्ण विश्‍वात कोणत्याही जाती धर्मात भेदभाव असू नये असे ते नेहमी आपल्या प्रवचनातून सांगत असतात. मुलींना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे असे क्रांतीकारी विचारही त्यांनी मांडले आहे. त्यांना बागेश्‍वरधाम सरकार म्हणूनही संबोधले जाते. अनेकांच्या मनातील समस्या जाणून त्यावर उपायही त्यांनी सांगितल्याने बागेश्‍वर धाम सरकार यांच्या भक्तांमध्ये मोठी वाढ होत आहे.

पर्चीवाले बाबा म्हणूनही भाविकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यांचे दर्शन सोलापूरकरांना व्हावे यासाठी श्री बागेश्‍वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 यावेळेत संतसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने याचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला आहे असे आवाहन श्री बागेश्‍वर धाम सेवा समितीचे सोलापूर जिल्हा संयोजक अक्षय अंजिखाने आणि शहर संयोजक संजय साळुंखे यांनी केले.

Previous Post

शेळगी परिसरात महेश कोठे यांच्या पदयात्रेला जत्रेचे स्वरूप, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत

Next Post

सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल ६१० जणांचे रक्तदान…!

Related Posts

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
मुख्य बातमी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
Next Post
सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल ६१० जणांचे रक्तदान…!

सोलापुरातील दर्बी ट्रस्टच्या शिबिरात तब्बल ६१० जणांचे रक्तदान…!

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026