• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग १ देणार १० हजार मताधिक्य

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

पदयात्रेस हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक येथे रविवारी सकाळी तुळजापूर नाका देवी मंदिरात पूजन करून महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पदयात्रा निघाली.

पदयात्रा शांतीनगर,जोशी चौक, विजय भवानी देवी मंदिर, बालाजी ग्रुप, माऊली चौक, साखळी विहीर, धोत्रीकर वस्ती, मनपा शाळा, दुर्गादेवी मंदिर, अन्नपूर्णा गेट, सहस्रण प्रशाला येथे संपन्न झाली.

या भागात कष्टकरी वर्गाची संख्या मोठी आहे.मागील आठ वर्षात आमच्या प्रभागात मूलभूत सुविधांसाठी आमदार देशमुख यांनी सर्वाधिक निधी दिला असून विकास कामाच्या जोरावर आम्ही आमच्या प्रभागांमध्ये दहा हजार मतांचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे संजय कणके यांनी या पदयात्रेदरम्यान दिली….

आज आमच्या प्रभागातील पदयात्रेत महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. देशमुख मालक एक लाख मताच्या फरकाने निवडून येतील. राज्य मंत्रिमंडळात आमदार देशमुख हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील असे मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर यांनी सांगितले…

महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत. ऊबाठा सेना, राष्ट्रवादी पवार गट यांना येथे कार्यकर्ते मिळाले नाहीत.एक रुपयाचा निधी देऊ न शकणारे कसे निवडून येतील. असे शिवसेना शिंदे गटाचे संजय सरोदे यांनी सांगितले…

या पदयात्रेत माजी सभागृह नेते संजय कोळी, बाबुराव जमादार,युवराज भोसले, सोमा शिंदे,संभाजी अडगळे, दशरथ दांडेकर, राज बंडगर, गजानन कोळी,पप्पू वालीकर,राज हिरेमठ, रोहित गोरे ,मनोज कलाल ,मालू रेवे, दीपक फकरे, योगेश पाटील, संजय पुजारी ,सोमा पंतोजी ,स्वामी वरगंटी, लिंगप्पा शिरकुल,लकी शिरकुल, शिवा शिरकुल, सुरेश धोत्रे, बंदेनवाज शेख, सचिन पाटील, वीरेश कलशेट्टी, राज पुजारी, अंबादास पुजारी, शंकर आचीमणी,प्रकाश कारंडे, अनिल इडागोटे, प्रसाद माळगे ,प्रभू सुलतानपुरे,मल्लू सुलतानपुरे,सिद्धू जमादारखाने,सिद्धू मुलीमनी, आनंद नरोटे ,अय्याज शेख ,गुंडू हेर, प्रकाश झाडबुके, सुरेश सुलतानपुरे आदींची उपस्थिती होती….

Previous Post

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपचा विजय निश्चित -डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी ( माजी खासदार)

Next Post

शिवप्रताप दिन निमित्त किल्ला व घरकुल बनवणे स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
शिवप्रताप दिन निमित्त किल्ला व घरकुल बनवणे स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

शिवप्रताप दिन निमित्त किल्ला व घरकुल बनवणे स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026