• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारती विद्यापीठांमध्ये वार्षिक अहवालाचे प्रकाशन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2024
in इतर घडामोडी
0
भारती विद्यापीठांमध्ये वार्षिक अहवालाचे प्रकाशन
0
SHARES
0
VIEWS

भारती विद्यापीठा अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूरच्या शैक्षणिक वर्ष 2023- 24 च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस बी सावंत यांनी प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांचे स्वागत केले व आपल्या स्वागत पर भाषणात इन्स्टिट्यूट मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख सांगितला. प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांनी आपल्या भाषणामध्ये सोलापूरला परत गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी ही सोलापुरातील सर्व नागरिकांची असल्याचे सांगितले व त्यासाठी भारती विद्यापीठाने योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सोलापुरात लवकरच विमानसेवा सुरू होईल व त्याचा नक्कीच उद्योग वाढीसाठी फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्क तसेच नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीज यामुळे सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच चांगली नोकरी मिळेल व सोलापूरची आर्थिक प्रगती होईल असे सांगितले. भारती विद्यापीठ हे एक जागतिक दर्जाची संस्था असून भारती विद्यापीठाच्या माध्यमातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे भारतातच नाही तर भारताबाहेरही मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे गौरव उद्गार श शिवाजी सुरवसे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन एमबीए विभाग प्रमुख प्रा. सीआर सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी एमसीए विभाग प्रमुख डॉ. एम के पाटील व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. हा वार्षिक अहवाल करण्यासाठी डॉ. राहुल मांजरे तसेच तेजस्विनी राठोड चेतन लामानी व रीहान शेख या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, सोलापूरचे दोन्ही देशमुख आ. कल्याण शेट्टी यांचा समावेश

Next Post

पारंपरिक अभंग,फ्युजन संगीताने श्रोत्यांच्या काळजात झाले रिपोष्ट…

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
पारंपरिक अभंग,फ्युजन संगीताने श्रोत्यांच्या काळजात झाले रिपोष्ट…

पारंपरिक अभंग,फ्युजन संगीताने श्रोत्यांच्या काळजात झाले रिपोष्ट…

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026