• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

by Yes News Marathi
October 12, 2024
in इतर घडामोडी
0
बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भारशंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, राज्यकोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, राम गायकवाड, नागेश सातपुते अभिजीत भंडारे, महेश क्षीरसागर, राजकुमार वसेकर, राम गायकवाड, संजयकुमार शिवशरण, शुभम इंगळे, आसिफ कंदलगावकर, इरफान शेख, सुभाष काकडे, सिद्धेश्वर भुरांडे, आगतराव बनसोडे, मेहबूब तांबोळी, निर्मला मौळे, इन्नूस बाळगी, स्वप्नजा कसबे, शिवानंद चौगुले, फरिदा बेलीफ, एकोराम चौगुले यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

याप्रसंगी संघटनेतील अनेक पदाधिकारी व सभासदांनी धम्मचक्र प्रवर्तन या विषयी मत व्यक्त केले. यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्यावतीने युवराज भोसले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या अभिवादन सभेचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले तर मुख्याध्यापक नितीन गायकवाड यांनी आभार मानले.

Previous Post

समता सैनिक दलाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

Next Post

वडगाव नगर विजयादशमी पथ संचलन

Next Post
वडगाव नगर विजयादशमी पथ संचलन

वडगाव नगर विजयादशमी पथ संचलन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group