• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात मास्क न घालणाऱ्या 231 जणांवर कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरात मास्क न घालणाऱ्या 231 जणांवर कारवाई
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.आयुक्त पी.शिवशंकर साहेबांनी शहरातील किराणा दुकानदार,चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते,सार्वजनिक ठिकाणी जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणच्या व्यापारी बंधूंनी मास्क व ग्लोज घालणे बाबतआदेश पारीत केले आहेत.जे व्यापारी आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
त्या नुसार ज्या विक्रेत्यांनी मास्क लावले नाहीत तसेच जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही आशा ठिकाणी वेगवेगळ्या विभागीय कार्यालया कडील आरोग्य निरिक्षका मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
झोन क्र 1– 33 व्यक्ती 4800 रु दंड वसुल
झोन क्र 2 –25 व्यक्ती 3100 रु दंड
झोन क्र 3 — 35 व्यक्ती 5400 रु दंड
झोन क्र 4 –16 व्यक्ती 3600 रु दंड,
झोन क्र 5 — 35 व्यक्ती 3600रु दंड,
झोन क्र 6 –33 व्यक्ती 4250रु दंड,
झोन क्र 7 –40 व्यक्ती 5000रु दंड,
झोन क्र 8–14 व्यक्ती 2100 रु दंड,
असे आज रोजी रक्कम रुपये 31850/-इतका दंड वसुल करण्यात आला. जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करणेबाबत आदेश देणेत आले आहेत.

Previous Post

रोहिणी नगर भाग 3 परिसरात महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण

Next Post

विश्व वारकरी सेनेकडून मोहोळ तालुक्यात ३०० रोपांचे वृक्षारोपण

Related Posts

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!
मुख्य बातमी

सोलापुरातील माजी मंत्र्याच्या प्रॉपर्टीचा बँकेने काढला लिलाव …!

November 20, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!
मुख्य बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
मुख्य बातमी

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

November 19, 2026
शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
मुख्य बातमी

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

November 19, 2026
Next Post
विश्व वारकरी सेनेकडून मोहोळ तालुक्यात ३०० रोपांचे वृक्षारोपण

विश्व वारकरी सेनेकडून मोहोळ तालुक्यात ३०० रोपांचे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026