• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’

Yes News Marathi by Yes News Marathi
September 7, 2024
in मुख्य बातमी
0
आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 2021-22 सत्राच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आयुष विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. देशभरातील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2021-22 या वर्षी प्रवेश घेतलेल्या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात NExT ( National Exit Test) द्यावी लागणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

ही पात्रता परीक्षा अंतिम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर देता येणार आहे. राज्याच्या अधिसूचित वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नाव नोंदवण्यासाठी ही पात्रता परीक्षा बंधनकारक असल्याचंही मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटल आहे . त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना आता अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर या पात्रता परीक्षेची ही तयारी करावी लागणार आहे. अंतिम वर्षाची आयुर्वेद आणि होमिओपॅथी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेक्स्ट बंधनकारक असल्याने सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा
आयुषसाठी राष्ट्रीय एक्झिट टेस्ट 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच केली आहे. या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या चिंतेचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सरकारी समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले. NExT च्या अंमलबजावणीमध्ये स्पष्टता मिळवण्यासाठी आयुष प्रवाहातील विद्यार्थ्यांकडून अनेक निवेदने आली होती. मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसोबत या विषयावर बैठक घेतली. यात एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर परवाना मिळविण्यासाठी आणि राज्य किंवा राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ही चाचणी अनिवार्य आहे.

Previous Post

विनेश फोगाट विधानसभेच्या मैदानात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

Next Post

मा. आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना…..

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
मा. आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना…..

मा. आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना…..

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026