• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2024
in इतर घडामोडी
0
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दिनांक 12:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.

व्याज परतावा योजनेमध्ये बॅकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12% पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बॅकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
*महामंडळाच्या विविध कर्ज योजना:-

  1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- बॅकेमार्फत लाभार्थीस व्यवसायासाठी रू.10 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून 12% च्या मर्यादेत, अनुदान स्वरूपारत देण्यात येते. अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे.
  2. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:- बँकेमार्फत विद्यार्थीस उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रू.10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20 लक्ष होते इतके कर्ज वितरीत करण्यात येते. कर्जावरील व्याचाजी रक्क महामंडळाकडून 12 च्या मर्यादेत, अनुदान स्वरूपात देण्यात येते, या कर्जासाठी अर्जदार इयत्ता बारावीत 60% व अधिक गुणांची उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे.
    3 .गट कर्ज व्याज परतावा योजना:- बँकेमार्फत बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, इत्यादींना व्यवसायासाठी 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावारील व्याजाची रक्कम महामंडळाकंडून 12%च्या मर्यादेत, अनुदार स्वरूपात देण्यात येते.
  3. थेट कर्ज योजना:- ही योजना महामंडळामार्फत राबवली जाते, त्यात महत्तम कर्ज मर्यादा 1 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. या योजनेत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाते, अर्जदाराचे वय 18 ते 55 असावे.
    5.महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांसाठी बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लक्षपर्यंतच्या कर्म रक्कमेवरील 12% व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते. योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते.
  4. 20% बीज भांडवल योजना:- या योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाते, त्या महामंडळाचा सहभाग 20% लाभार्थींचा 5% व बँकेचा सहभाग 75% आहे. अर्जदारचे वय 18 ते 50 असावे.
    इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी वरील कर्ज योजनांसाठी ऑनलाईन कर्ज अर्ज www.msobcfds.org किंवा www.msobcfde.in या संकेतस्थळावर दाखल करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयास 0217-2512595 येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, सोलापूर यांनी कळविले आहे.
    00000
Previous Post

सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाइन द्वारे तात्पुरती परवानगी घेण्याचे आवाहन

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पुरस्कारासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाइन द्वारे तात्पुरती परवानगी घेण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पुरस्कारासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026