अजितदादांनी दिल्या वाढदिवसानिमित्त संतोष पवार यांना शुभेच्छा..
कोल्हापूर : आज कोल्हापूर येथे विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना सोलापूर शहरातील विविध भागातील विकास कामासंदर्भात निधीचे निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी दादांनी ह्या संदर्भात मुंबई येथे बैठक लाऊ असे आश्वासन दिले सोलापूर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या …