• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते साहित्य वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
July 25, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर —महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा सोलापूर येथे दिनांक 25 जुलै 2024 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली. समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने पुरविण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन MPRTC, मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक 6,जोड बसवन्ना चौक ,सोलापूर येथे दिनांक 26 व 27 /02/2024रोजी करण्यात आले होते.

या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण,महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आणि ADIP योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने , वाटप करण्यात आली आहेत . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्री गिरीश पंडित यांनी केले. स्वागतगीत अक्षय जंगलगी या विद्यार्थ्यांनी सादर केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे व पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केले., या साहित्य साधने वाटप कार्यक्रमांमध्ये एकूण 160 दिव्यांग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य साधनांमध्ये तीन चाकी सायकल 09, कुबड्या 20, सुगम्य केन 19, ब्रेलकिट 11, कानापाठीमागील श्रवण यंत्र 88, सीपी चेअर विथ कमोड 26, व्हीलचेअर 46, रोलेटर 30, स्मार्टफोन 24 अशाप्रकारे एकूण 286 प्रकारची साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालक यांना संबोधित आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडथळा होऊ नये, मुक्त संचार करता यावा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आव्हाने कमी होण्यास यामुळे निश्चितपणे मदत होणार आहे असे मत व्यक्त केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना थेरपीची आवश्यकता आहे .त्यांनी महानगरपालिका सोलापूर अंतर्गत असणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित पालकांना केले.

या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर, पर्यवेक्षक, भगवान मुंडे ,लष्कर आवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन स्नेहा पुजारी सहशिक्षिका यांनी केले . या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संजय जावीर, प्रशासन अधिकारी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विशेष शिक्षक व विषयतज्ञ यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

Next Post

चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यतत्परता; कोथरुड मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यतत्परता; कोथरुड मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यतत्परता; कोथरुड मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026
मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026