• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त 54 हजार वह्यांचे वाटप होणार : देवेंद्र कोठे माजी नगरसेवक

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2024
in इतर घडामोडी
0
देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त 54 हजार वह्यांचे वाटप होणार : देवेंद्र कोठे माजी नगरसेवक
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्यक्रम; अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘५४०००’ हजार वह्या वाटप होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिली आहे शहरातील विविध शाळेतील इ ५ वी ते १०वी शालेय विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप या सेवाकार्य कार्यक्रमांचे आयोजन भाजपा सोलापूर शहराच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक,युवा नेते माजी नगरसेवक देवेंद्र दादा कोठे यांनी दिली आहे.

सोमवार दि.२२ जुलै रोजी सकाळी. ११ वाजता श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे श्री १००८ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात येणार आहे.यानंतर पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कार्यक्रम आयोजन करून वाढदिवस निमित्त सेवा पंधरवडा साजरा होणार आहे

Tags: Devendra fadnvis
Previous Post

संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिवश्री शिरीष जगदाळे

Next Post

गुरुपौर्णिमेनिमित्त सोनाई फाउंडेशन कडुन ५१ हजार लाडूचे वाटप..

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
गुरुपौर्णिमेनिमित्त सोनाई फाउंडेशन कडुन ५१ हजार लाडूचे वाटप..

गुरुपौर्णिमेनिमित्त सोनाई फाउंडेशन कडुन ५१ हजार लाडूचे वाटप..

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026