देवेंद्र फडणवीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त 54 हजार वह्यांचे वाटप होणार : देवेंद्र कोठे माजी नगरसेवक
सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्यक्रम; अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘५४०००’ हजार वह्या वाटप होणार ...