• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्हील्स रोलर स्केटिंग क्लब आयोजित स्केटिंग स्पर्धेत १५० जणांचा सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2024
in इतर घडामोडी
0
व्हील्स रोलर स्केटिंग क्लब आयोजित स्केटिंग स्पर्धेत १५० जणांचा सहभाग
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : व्हील्स रोलर स्केटिंग क्लबच्यावतीने सोनी सिटी अपार्टमेंट, प्रतीक्षा बंगलो येथे भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन सोलापूर जिल्हा सायकलिंग व रोल बॉल स्केटिंग असोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेची सुरुवात अनमोल चांदणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आली.

यामध्ये एकूण १५० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सागर राठोड, तोष दूत, शुभम सर, मानशी मॅडम, सोनाली घंटे, मितेश काळे, युसुफ पिरजादे, अंकीता लकडे या सर्व स्केटिंग प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व या स्केटिंग स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले व क्लब चे मुख्य प्रशिक्षक अनमोल साहेबराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली.

Previous Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी

Next Post

धो धो पावसात हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या मिष्कीली आणि कवितांमुळे रसिक श्रोते चिंब भिजले

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
धो धो पावसात हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या मिष्कीली आणि कवितांमुळे रसिक श्रोते चिंब भिजले

धो धो पावसात हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या मिष्कीली आणि कवितांमुळे रसिक श्रोते चिंब भिजले

ताज्या बातम्या

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज -मुख्याधिकारी महेश रोकडे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026