• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी

by Yes News Marathi
June 8, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी
0
SHARES
188
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

०७ जून २०२४: सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ टेंभुर्णी वरुन अरण ला येताना दुचाकी क्रमांक MH 45 AW 2961 ला एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरून डोक्याला मार लागून गंभीर जखमी तर अन्य दोन तरूण किरकोळ जखमी झाले.

सदर जखमी झालेल्याना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. आकाश वाघ आणि मगंध भोसले यांनी तात्काळ टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.जखमी झालेले तरूण हे अरण ता माढा येथील रहिवासी आहेत.सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक,मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे साहेब (PSI)आणि त्यांचे कर्मचारी साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेले व्यक्ती हे अरण ता.माढा येथील रहिवासी आहेत.

सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी साहेब आणि माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे.

Tags: On the Solapur-Pune highway
Previous Post

जुळे सोलापुरात ९ जून रोजी अश्‍विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ

Next Post

ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Next Post
ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group