• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल बोलतायत; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2024
in मुख्य बातमी
0
माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल बोलतायत; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
0
SHARES
0
VIEWS

शिरुर : पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

मोदी म्हणतात की, मी तडफड करतो. होय, मी लोकांचं दु:ख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान काल म्हणाले मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय, असे शरद पवार यांनी म्हटले.

Previous Post

विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड; रोहित कर्णधार, हार्दिक पांड्या उपकर्णधार

Next Post

‘शोला’पुरात 44 अंश असे विक्रमी तापमान.. 1986 सालचे रेकॉर्ड अजून बाकी

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

May 19, 2026
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू
मुख्य बातमी

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक
मुख्य बातमी

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

May 19, 2026
TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…
मुख्य बातमी

TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

May 19, 2026
TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!
मुख्य बातमी

TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

May 18, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
मुख्य बातमी

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
‘शोला’पुरात 44 अंश असे विक्रमी तापमान.. 1986 सालचे रेकॉर्ड अजून बाकी

'शोला'पुरात 44 अंश असे विक्रमी तापमान.. 1986 सालचे रेकॉर्ड अजून बाकी

ताज्या बातम्या

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

May 20, 2026
‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

May 20, 2026
सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!

सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!

May 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026