• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाणिज्य शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 14, 2024
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाणिज्य शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS

आज दिनांक 14. एप्रिल 2024 रोजी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाणिज्य शाखेत आणि सोलापूर रेल्वे स्थानकवरील तिकीट निरीक्षक कार्यालयात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण आणि द्वीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर पंचशील ग्रहण करण्यात आले.

या प्रसंगी योगेश पाटील यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर माहिती दिली.

यावेळी सहा. वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे, विभागीय वाणिज्य निरीक्षक जी. जी. कांबळे, मुख्य कार्यालय अधीक्षक सविता जाधव, मुख्य वाणिज्य निरीक्षक लोहकरे, निरंजन मोरे, कृष्ण कुमार, मंजुश्री सावंत, साधना शिंदे, धाराशिंग मीना, वि. के. सिंग, दीपक मिश्रा, सौरभ कुमार, बाचाल, संतोष कुमार आणि मुख्य तिकीट निरीक्षक संजय कांबळे, यशवंत फरतडे इत्यादी वाणिज्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Tags: 133birth anniversary celebrationsDr. Babasaheb Ambedkar
Previous Post

सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

Next Post

कामगार-शेतकरी विरोधी धर्मांध मोदी सरकारचा पायउतार करा – कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
कामगार-शेतकरी विरोधी धर्मांध मोदी सरकारचा पायउतार करा – कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

कामगार-शेतकरी विरोधी धर्मांध मोदी सरकारचा पायउतार करा - कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026