• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनीष काळजे व आ.विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते कन्ना चौक येथील बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण व नूतन परिसर सुशोभीकरणाचे जल्लोषात उद्घाटन संपन्न….

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2024
in इतर घडामोडी
0
मनीष काळजे व आ.विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते कन्ना चौक येथील बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण व नूतन परिसर सुशोभीकरणाचे जल्लोषात उद्घाटन संपन्न….
0
SHARES
1
VIEWS

महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामांवर विशेष भर दिला जातोय.गेल्या १० वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे. कन्ना चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दखल घेऊन ४० लाख रु .निधी मंजूर केला. तसेच आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर महानरपालिका यांच्या संयुक्तिक निधीतून २५ लाख रु .खर्चून सुशोभीकरणाच्या विकास कामांना शनिवार पासून सुरुवात करण्यात आली.

या सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले.
या प्रसंगी मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवप्रेमिनी पुष्पगुच्छ व शाल परिधान करून विशेष सत्कार केला.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे,आमदार विजयकुमार देशमुख , मा.नगरसेवक शिवानंद पाटील,अमर पुदाले,नागेश भोगडे,प्रसाद झुंजे यांच्या बसव प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags: Basaveshwar MaharajKanna ChowkWith the auspicious hands of Manish Kalje and A.Vijaykumar Deshmukh
Previous Post

सावधान, आजपासून प्रत्येक वाहनांची तपासणी! निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९८ पथके

Next Post

अश्विनी तडवळकर, डॉ. सुर्वे यांना राज्य शासनाचा अंतिम स्पर्धेचे अभिनयाचे रौप्यपदक

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
अश्विनी तडवळकर, डॉ. सुर्वे यांना राज्य शासनाचा अंतिम स्पर्धेचे अभिनयाचे रौप्यपदक

अश्विनी तडवळकर, डॉ. सुर्वे यांना राज्य शासनाचा अंतिम स्पर्धेचे अभिनयाचे रौप्यपदक

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026