• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2024
in इतर घडामोडी
0
एस ई एस तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – एस ई एस तंत्रनिकेतन येथील २०१८ ,२०१९,२०२० या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला .या मेळाव्यास तंत्रनिकेतन च्या विविध विभागातील 40 माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वालचंद अभियांत्रिकी कॉलेज चे मेकॅनीकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भाग्येश देशमुख व संस्थेचे प्रमुख विश्वस्त ऍडव्होकेट विजय मराठे ,रणजीतभाई देसाई यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलन करण्यात आली.आपल्या मनोगतात देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यासाठी तत्परतेने आवश्यक ती मदत करू.गेस्ट लेक्चर ,इंडस्ट्री संदर्भातील शैक्षणिक मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.तंत्रनिकेतन मधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे विद्यार्थी वर्गाचा अनुभव नक्कीच सध्या शिकत असलेल्या मुलांना होईल असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तर संस्थेचे सचिव विजय मराठे यांनी संस्था नेहमी विद्यार्थ्याच्या हितासाठी कार्यरत आहे.शिक्षणाची चांगली गुणवत्ता उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.तर प्राचार्य श्री अतुल भावठानकर यांनी तंत्रनिकेतन च्या प्रगतीच्या आढावा सादर केला.

         महाविद्यालयाचे शिक्षण पुर्ण करून विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेल्या विविध माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते या वेळी व्यक्त केली.या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी  तंत्रनिकेतन च्या विद्यार्थी वर्गाला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही देण्यात आली . या मध्ये श्री संदीप क्षीरसागर या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्याच्या साठी भविष्यात आपण नवीन नवीन संकल्पना राबऊ व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देण्यात आले.तर  अजित पाटील,विशाखा भंडारे,देविका जैन,मुरली मादगुंडी,सदिच्छा उजळंबे ,सादिक सौदागर,संजय पुजारी, .यांनी आपली मनोगते व्यक्त केली .   

       या वेळी सोलापूर एज्युकेशन सोसायटी चे प्रमुख विश्वस्त  सचिव ऍडव्होकेट विजय मराठे , रणजीतभाई देसाई तंत्रनिकेतनचे प्राचार्य अतुल भावठानकर , ए एस पाटील , एम सी पाटील ,नागनसुरे ,पी आर , एन ए एखंडे ,कुंभार.पी बी,  व्हि एन कोंगारी , बायस व्हि व्हि ,प्राध्यापक वृंद ,कर्मचारी , माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक एस एम टिपे हे उपस्थित होते.

मेळावा यशस्वीतेसाठी श्री क्षीरसागर बी डी, समर्थ व्हि एस , विभूते जी एस, कन्नुरकर एस जी , कुलकर्णी व्हि ए , मुरुमकर आर आर , सुरवसे एन एस , हुलसुरे जी पी , येमूल एन एन , घोणे एस एम, सौ एन आर वडावराव, श्री चंदनशिवे ए एस यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्थाविक सौ घोडके जी के यांनी केले तर आभार एस एम टिपे यांनी मानले .

Previous Post

सज्जनांच्या संपर्काशिवाय सज्जनता येत नाही – स्वामी गोविंददेव गिरीजी यांचे प्रतिपादन

Next Post

सोलापूर जिल्ह्यातर्फे अयोध्या येथे भंडारा

Related Posts

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातर्फे अयोध्या येथे भंडारा

सोलापूर जिल्ह्यातर्फे अयोध्या येथे भंडारा

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026