• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट

by Yes News Marathi
January 1, 2024
in इतर घडामोडी
0
माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस भेट घेऊन नविन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघाशी चर्चा केली .

सोमवार शहरातील लिंगायत भवन याच्या निधी संदर्भात तसे सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यानी अजित पवार यांच्या समोर सविस्तर माडणी केली. याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते.

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा…

Next Post

अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Next Post
अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group