• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची वीरशैव व्हिजनची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची वीरशैव व्हिजनची मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे वीरशैव व्हिजनने केली.

8 मे 1930 च्या सकाळी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता समाजातच युवक संघाने जंगी मिरवणूक काढली. मिरवणूक बाळीवेशीत असतानाच काही तरुण रूपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले. ही बातमी कळताच इन्स्पेक्टर नेपेट दोन पोलीसांच्या गाड्या घेऊन तेथे हजर झाला. दरम्यान, कलेक्टर हेनरी नाईट आणि डी .एस. पी. प्लेफेअर हे मोठा ताफा घेऊन आले. मोठा जमाव होता. अडथळे टाकून रस्ते बंद केले होते. रूपाभवानी मंदिराजवळ दंगल सुरू असल्याची बातमी समजतात मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले. अवघ्या १८ वर्षाचे शंकर शिवदारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले. कलेक्टरच्या जीवाला धोका आहे, असे समजून इंग्रज पोलीस सार्झेट हॉल याने शंकर शिवदारे यांच्या छातीवर गोळी झाडली. त्यात ते हुतात्मा झाले. सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आहेत.

शिवदारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही. त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभारावा. त्यांच्या हौतात्म्यांची माहिती देणारा फलक लावण्यात यावा. त्या प्रसंगाचा भित्तीचित्र त्याठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशैव व्हिजनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या बद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल. यामुळे सोलापूरचा धगधगता स्वातंत्र्यसंग्राम लोकांसमोर उभा राहील.

यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सचिव नागेश बडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, योगेश कापसे, शिवानंद येरटे, महेश बुरकुले, शंकर बंडगर, आकाश आंडगे उपस्थित होते.

Previous Post

अल्पसंखयाक अधिकार दिन साजरा…..

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:  नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना: नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026