• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

2 उद्योजक मित्रांनी दिली 32 हजारांची शिष्यवृत्ती

Yes News Marathi by Yes News Marathi
September 6, 2023
in इतर घडामोडी
0
2 उद्योजक मित्रांनी दिली 32 हजारांची शिष्यवृत्ती
0
SHARES
2
VIEWS

आतापर्यंत वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून 100 व्या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती; मदत करूनही नाव गुप्त ठेवण्याचा दाखविला मोठेपणा

सोलापूर : एक दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी… वडिलांचे छत्र हरपलेलं… आई दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक काम करायची… त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे… तिला पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात प्रवेश घ्यायचा होता… फीची रक्कम होती 32 हजार… तेवढी रक्कम तर जवळ नव्हती… तेवढ्या रकमेची जुळवाजुळव करणेही अशक्य होते… अशावेळी वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी आपल्या दोन उद्योजक मित्रांकडून तिला 32 हजारांची शिष्यवृत्ती मिळवून दिली.

त्या विद्यार्थिनीची फी भरण्याची अडचण कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या निदर्शनास आली होती. बिराजदार यांनी त्या विद्यार्थिनीची अडचण राजशेखर बुरकुले यांच्या निदर्शनास आणून दिली. बुरकुले यांना त्यांचे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका मित्रांनी जूनमध्ये मला एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती द्यावयाची आहे कोणाला गरज असेल तर मला सांगा असे सांगितले होते. मग बुरकुले यांनी त्या मित्रांशी संपर्क साधला. संबंधित विद्यार्थिनीची प्रवेश फीची अडचण त्यांच्यासमोर बोलून दाखवली. तेंव्हा ते उद्योजक मित्र व त्यांचे आणखी एक मित्र अशा दोघांनी मिळून त्या विद्यार्थिनीची 32 हजार रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम बुरकुले यांच्याकडे सुपूर्द केली. व याचवेळी आमचे नाव कुठेही उघड करू नका असे सांगत मनाचा मोठेपणा दाखविला.

संबंधित विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. प्रमोद शिवगुंडे यांच्याकडे फीची 32 हजारांची रक्कम सुपूर्द केली. याप्रसंगी राजशेखर बुरकुले, प्रा. अतुल कंदले, प्रा. संघप्रकाश व्यास, बिपीन मायकल, चेतन लिगाडे उपस्थित होते.

Tags: entrepreneur friendsScholarship
Previous Post

शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 32 वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026