• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वच्छ भारत मिशन चे लोकसहभागातून 3257 पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2023
in इतर घडामोडी
0
स्वच्छ भारत मिशन चे लोकसहभागातून 3257 पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – जिल्ह्यात ODF plus ला गती देणे साठी राबविणेत येणारे विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व जिल्हयात सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम हाती घेणेत आली होती. 3257 पेक्षा अधिक सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी शनिवारी सुट्टीचे दिवशी बैठक घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी सक्त सुचना दिलेल्या आहेत. हरघर जल गाव घोषीत करताना जलस्त्रोतांची स्वच्छता पाहिली जाते.

सोलापूर जिल्ह्यात जलस्त्रोतांची संख्या 9756 असून या मधील जवळपास 3257 पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता करणेत आली. या बरोबर टीसीएल ठेवणेचे जागा देखील स्वच्छ करणेत आल्या आहेत. ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब असलेले ठिकाणी पावसामुळे वाढलेले गवत, कचरा हटविण्याचे काम या अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम घेणेत आली.
आज सकाळी सात वाजता जिल्ह्यातील गोपाळपूर येथे जल सुरक्षक व ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी यांनी स्वच्छता केली. करमाळा व मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व बार्शी या तालुक्यात उत्स्फूर्तपणे स्त्रोतांची स्वच्छता केली आहे. जलसुरक्षक तसेच प्रशिक्षित पाणी नमुने घेणारे महिला भगिणी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. हातात कुदळ..फावडे … पाटी घेऊन स्वच्छता कर्मचारी यांनी परिसराची स्वच्छता केली.

या विशेष अभियाना साठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात वाॅर रूम करणेत आली आहे. गेल्या दहा दिवसा पासून या मोहिमेची तयारी करणेत आली होती. प्लास्टिक निर्मूलन अभियानास मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादा नंतर जलस्त्रोत स्वच्छता मोहिमेस आज ग्रामस्थ व कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला.
जिल्हा कक्षातून आज जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे , प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, सनियंत्रण सल्लागार यशवंती धतुरे या संपर्क अधिकारी यांचेसह सर्व बीआरसी व सीआरसी , यांनी गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली या मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येक तालुक्यात ही मोहिम यशस्वी करणेत आली.

स्वच्छता कर्मचारी यांनी टाक्या केल्या स्वच्छ केलेले आहेत. या जलस्त्रोताच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थ व कर्मचारी सहभागी होत आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे साठी जलस्त्रोताचे परिसर स्वच्छ केलमुळे जलस्त्रोत बाधीत होणार नाही. याची काळजी घेणेचा उद्देश्य या अभियानाचा आहे. गावात जलस्त्रोताचे बाजूस कुठल्याही प्रकारे कचरा किंवा घाण त चे सांडपाणी त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. श्रमदानातून ही मोहिम हाती घेणेत येत आहे.

सोलापूर जिल्हयात हातपंप, विहीरी, पाण्याच्या टाक्या, आदी जलस्त्रोताचा परिसराची स्वच्छता करणेत आली.
या बाबत जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणाल्या, जिल्ह्सात ९७३० जलस्त्रोत आहेत. याची वर्षातून दोनवेळा स्वच्छता केली जाते. या विशेस स्वच्छता मोहिमेत पाण्याच्या टाक्या बरोबर जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ करणेत आला. या जलस्त्रोताची नियमित रासायनिक व जैविक तपासणी केली जाते.

Tags: 3257 water bodiesCleaningpublic participation
Previous Post

पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेला विविध विषयांवर निवेदन

Next Post

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026