• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगली महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ माजी महापौरांनीच फाडल्या भर सभेत ‘त्या’ फाईल्स

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2023
in इतर घडामोडी
0
सांगली महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ माजी महापौरांनीच फाडल्या भर सभेत ‘त्या’ फाईल्स
0
SHARES
0
VIEWS

सांगली ( सुधीर गोखले) – आज सां, मि आणि कु महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासकामांच्या फाईल महासभेत दाखवत यावर अधिकाऱ्यांच्या सह्या कधी होणार असा सवाल उपस्थित केला तर माजी महापौर नगरसेवक विवेक कांबळे यांनी या फाईल्स नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हातातून हिसकावून घेऊन त्या अक्षरशः फाडून टाकल्या यामुळे आज सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला. आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा ची महासभा पार पडली नगरसेवक योगेंद्र थोरात सुरवातीलाच चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांची कामे मंजूर झालेली आहेत मग आमच्या सारख्या नगरसेवकांचे काय?  असा प्रश्नच त्यांनी केला. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या लाखो रुपयांच्या कामांना अद्याप मंजुरी मिळाली नाही  आम्ही सादर केलेल्या विकासकामांच्या फाईल वर सही करण्यास अधिकारी वर्ग विलंब करतात. नगरसेवकांना अशा फाईल वर सही साठी हेलपाटे मारावे लागत असतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल. 

आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विविध विकासकामांच्या अशा पाच फाईल्स आज सभागृहात सादर केल्या यावेळी माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी नगरसेवक थोरात हे या फाईल घेऊन सभागृहात आले हि हि त्यांची कृती बेकायदा असल्याचे सांगताच दोघांमध्ये वादंग निर्माण झाला त्यात या फाईल्स सभागृहातच फाडून टाकू असा इशाराच इथे दिला त्यावर नगरसेवक थोरात यांनी ‘आता इथेच या फाईली फाडून टाका’ असे म्हणत चक्क या फाईली विवेक कांबळे यांच्याकडे फेकल्या यावर माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी यातील दोन फाईली फाडल्या आणि परत सभागृहात गोंधळ सुरु झाला. महापालिकेच्या सभागृहात विकासकामांच्या फाईल्स फाडल्याबद्दल नगरसेवक विवेक कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक थोरात यांनी केली आहे.
‘आपण जनतेसाठी आहात त्याच्यासाठी महापालिकेमध्ये येता याचे भान ठेवा’ आयुक्त पवार
आजच्या या झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आयुक्त सुनील पवार चांगलेच संतापले तर आपण जनतेसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी या सभागृहात येता याचे भान ठेवा समाजमाध्यमांवर आपल्या प्रसिद्धी साठी छायाचित्रे जावीत यासाठी काही नगरसेवक नेहमी धडपडत असतात पण त्यांनी जनतेसाठी आपण या सभागृहात येतो याचे भान ठेवावे अशा तीव्र शब्दांमध्ये आजच्या प्रकारावरून कान टोचले. जरी या सभागृहाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपत असली तरी आपल्या विकासकामांची यादी द्यावी मुदत संपल्यानंतरही त्यांच्या कामांसाठी  प्राधान्य आपण नक्की देऊ. असेही आयुक्तांनी यावेळी सभागृहात सर्व नगरसेवकांना आश्वासित केले.   

Tags: Corporator Yogendra ThoratMayor Digvijay SuryavanshiMunicipal corporation sangaliSangaliSangali news
Previous Post

आरेवाडी येथील बिरोबा बनात आता सौर ऊर्जा प्रकल्प; मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय;१५ केव्ही चा प्रकल्प करणार कार्यन्वित

Next Post

जीव ओतून काम करणारा क्लब – डी जी ई शीतल शहा

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
जीव ओतून काम करणारा क्लब – डी जी ई शीतल शहा

जीव ओतून काम करणारा क्लब - डी जी ई शीतल शहा

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026