• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2023
in इतर घडामोडी
0
41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात
0
SHARES
2
VIEWS

कोल्हापुरातील राड्याचा साईड इफेक्ट!

कोल्हापुरातील दगडफेकीच्या घटना आणि येथे निर्माण झालेला जबरदस्त तणाव कमी करण्याच्या उद्देशान प्रशासनाने तब्बल 42 तास जिल्ह्यातील इंटरनेट ठप्प केले. या निर्णयामुळे तणाव निवळण्यास मोठी मदत झाली. शहरातील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आर्थिक उलाढालीला बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट बंद असल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कंपन्यांनाही याची झळ बसली. या 42 तासांच्या काळात तब्बल 1 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

कोल्हापुरात काही युवकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी सायंकाळनंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 40 तासांपेक्षा जास्त काळ इंटरनेट बंद राहिल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला.

आज सगळीकडेच ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. काही जरी खरेदी करायला गेले तर लोक पैसे देण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा जास्त वापर करतात. पण, शहरात इंटरनेट बंद असल्याने हे व्यवहार होऊ शकले नाहीत. जिल्ह्यात वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करणारे जवळपास वीस हजार कर्मचारी आहेत. इंटरनेट नसल्याने त्यांना काहीच काम करता आले नाही. पर्यायाने कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांना शुक्रवारी काम करण्यास सांगितले आहे.

इंटरनेट नसल्याचा मोठा फटका उद्योगांना बसला. यामुळे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. कोल्हापुरातील इंटरनेट शुक्रवारी पूर्ववत करण्यात आले

Previous Post

संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

Next Post

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची घोषणा

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची घोषणा

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची घोषणा

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026