• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2023
in मुख्य बातमी
0
संत एकनाथ आणि संत तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली
0
SHARES
0
VIEWS

Aashadhi Vari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यातील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आणि पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात देहू आणि पैठणनगरी दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. अबाल वृद्धांपर्यंत सर्वंच विठू नामात दंग झाले आहेत

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी 10 जून देहूतून दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत

दुसरीकडे यावर्षी नाथांच्या पालखीतील दिंड्यातील वारकऱ्यांची संख्या वाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पालखीचं यंदा 425 वं वर्ष आहे. तर पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी रथाचं सुशोभीकरण तसेच पालखीचा ओटा व परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. त्यामुळे यावेळी वारकऱ्यांचा अनुभव वेगळा असणार आहे. या पालखीचं प्रस्थान आज शनिवार 10 जून 2023 ला पैठणनगरीमधून सायंकाळी पार पडणार आहे. ही पालखी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद. आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांतून जाणार आहे. पंढरपूरला जाताना या पालखीचे 19 मुक्काम होणारप आहेत. तर 28 जूनला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरलीा पोहचणार आहे. या पालखीत जवळुपास 90 दिंड्या असणार आहेत. तर 20 हजार पेक्षा जास्त वारकरी पैठण ते पंढरपूर हा 260 किमी पायी प्रवास करणार आहेत.

रम्यान 11 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या पालखीसोबत मंदीर समितीचे 300 लोक असणार आहे. रथासोबत माऊलींच्या आरतीचे सामान, वस्त्र, दागिने याची सर्व तयारी झाली आहे.

Previous Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २५ जून ते २ जुलैदरम्यान सैन्य भरती

Next Post

41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026
Next Post
41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात

41 तास इंटरनेट ठप्प, 1 हजार कोटी गेले पाण्यात

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026