• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि.प.सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

by Yes News Marathi
May 18, 2023
in मुख्य बातमी
0
आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि.प.सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : मी आत्महत्या करण्यास जात असून माझा शोध घेऊ नका अशा प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट टाकून गेले दोन दिवस बेपत्ता असणारे भोसे जि प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे करकंब पोलीसांना सापडल्याची माहिती करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश तारू यांनी दिली.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोसे जी प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी हे त्यांचे पेट्रोल पंपावरील मॅनेजर तानाजी कोळी याचे त्रासास कंटाळून आत्महत्या करण्यास जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानंतर सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली स पो नि निलेश तारू यांनी एक पथक तयार करून श्री माळी यांचे तपासासाठी पाठविले सदर पथकाने मोबाईल सी डी आर व गोपनीय बातमीदार यांचे सहकार्याने गतीने तपास करून सातारा जिल्हातील गोदवलेकर महाराज मठा समोर माळी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि निलेश तारू करीत आहेत.

Previous Post

ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, शनिवारी शपथविधी सोहळा

Next Post

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

Next Post
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group