• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि.प.सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2023
in मुख्य बातमी
0
आत्महत्या करतो म्हणून गायब झालेले माजी जि.प.सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : मी आत्महत्या करण्यास जात असून माझा शोध घेऊ नका अशा प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट टाकून गेले दोन दिवस बेपत्ता असणारे भोसे जि प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे करकंब पोलीसांना सापडल्याची माहिती करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश तारू यांनी दिली.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोसे जी प गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी हे त्यांचे पेट्रोल पंपावरील मॅनेजर तानाजी कोळी याचे त्रासास कंटाळून आत्महत्या करण्यास जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानंतर सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शना खाली स पो नि निलेश तारू यांनी एक पथक तयार करून श्री माळी यांचे तपासासाठी पाठविले सदर पथकाने मोबाईल सी डी आर व गोपनीय बातमीदार यांचे सहकार्याने गतीने तपास करून सातारा जिल्हातील गोदवलेकर महाराज मठा समोर माळी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि निलेश तारू करीत आहेत.

Previous Post

ठरलं? सिद्धरमय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, शनिवारी शपथविधी सोहळा

Next Post

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

Related Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल
मुख्य बातमी

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
मुख्य बातमी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
Next Post
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026