• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठी नाट्य परीषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2023
in मुख्य बातमी
0
मराठी नाट्य परीषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एखाद्या राजकीय निवडणुकीप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं राजकारण रंगलं होतं. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली असून नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत दामलेंनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली आहे.

प्रशांत दामले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतली आहे. यावेळी अजित भुरे यांच्यासह नव्या कार्यकारिणीचे सदस्यदेखील उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दामले यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले होते,”आताचं सरकार हे ऐकणारे सरकार आहे”. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील प्रशांत दामले भेट घेणार आहेत. शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते शरद पवारांचीदेखील सदिच्छा भेट घेणार आहेत.

Previous Post

शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत एका दिवसात दाखला मिळवा; नॉर्थकोट प्रशालेत 18 मे पासून महाशिबिर

Next Post

बसस्थानकावरी महिलेचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या तीन महिलांना अटक

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
बसस्थानकावरी महिलेचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या तीन महिलांना अटक

बसस्थानकावरी महिलेचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या तीन महिलांना अटक

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026