• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महारेराच्या तपासणीत राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्प निघाले दिवाळखोरीत?

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2023
in मुख्य बातमी
0
महारेराच्या तपासणीत राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्प निघाले दिवाळखोरीत?
0
SHARES
2
VIEWS

मुंबई : ग्राहकांची फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने महारेराकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून ‘राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणा’च्या (एनसीएलटी) वेबसाइटवरून छाननी करण्यात आली. त्यात राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीचे काळे ढग जमा असल्याचे आढळून आले. त्यातील ११५ प्रकल्प सुरू असून १९३ रखडलेले आहेत. या प्रकल्पांबाबतची माहिती महारेराने तातडीने वेबसाइटवर उपलब्ध केली असून त्यात मुंबई महानगरातील २३३, पुण्यातील ६३, अहमदनगरमधील पाच, सोलापूरमधील चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

मुंबईसह राज्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खरेदीदारांच्या हितासाठी महारेराकडून विविध मार्ग अवलंबले जात आहेत. महारेराकडून संबंधित गृहप्रकल्पांच्या वेबसाइटप्रमाणेच इतर मार्गातूनही प्रकल्पस्थिती समजून घेतली जात आहे. त्याअंतर्गत महारेराने ‘एनसीएलटी’च्या वेबसाइटवरून छाननी केली. त्यात महारेराकडे नोंदणीकृत असलेले ३०८ प्रकल्प हे नादारी आणि दिवाळखोरीच्या छायेत असलेले दिसले. बँका, वित्तीय संस्था, पतपुरवठा करणाऱ्यांनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत ३०८ प्रकल्पांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू केली आहे. या ३०८ प्रकल्पांपैकी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची संख्या ११५ आहे. त्यापैकी ३२ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. १९३ प्रकल्प बंद पडले असून यातील १५० प्रकल्पांतही ५० टक्के पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. अन्य सुरू असलेल्या ८३ आणि बंद पडलेल्या ४३ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदणी झाली आहे.

३०८ प्रकल्पांपैकी ११५ हे सुरू असलेले प्रकल्प आहेत. त्यात ठाणे भागातील ५०, मुंबई उपनगर ३१ मुंबई शहर १० पुणे आणि रायगड प्रत्येकी ८, अहमदनगर ५ पालघर २ आणि सोलापूरच्या एका प्रकल्पाच समावेश आहे. बंद प्रकल्पांची संख्या १९३ असून यात पुणे ५५, मुंबई उपनगर ५२, ठाणे ५०, पालघर १७ रायगड ७, मुंबई ५, सोलापूर ३, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

Previous Post

अभिनेत्री जान्हवी कपूरचा सुपर ग्लॅम लूक!

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा

ताज्या बातम्या

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026