• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सायबर सिक्युरिटीविषयी सर्वांनी जागरूक राहावे पोलीस उपायुक्त डॉ. काळे यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
सायबर सिक्युरिटीविषयी सर्वांनी जागरूक राहावे पोलीस उपायुक्त डॉ. काळे यांचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – अलीकडच्या काळात सायबर क्राईम खूप वाढले आहे. विद्यार्थी व नागरिकांनी इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, संगणक, लॅपटॉप हाताळताना जागरूक राहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केले.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था आणि पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सिक्युरिटी’ जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त डॉ. काळे या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार हे होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

पोलीस उपायुक्त डॉ. काळे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ही बाब खूप कौतुकाची आहे. सायबर साक्षरता होणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी अर्धवट ज्ञान खूप धोकादायक असल्याचे नमूद केले. त्यामुळे सोशल मीडिया तसेच मोबाईल हाताळताना ओटीपी असो अथवा कोणतीही गोष्ट असो त्याची खातरजमा करूनच या बाबी करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सायबर सिक्युरिटीविषयी पीएसआय नळेगावकर आणि पोलीस वसीम शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. गादेवार यांनीही सायबर क्राईमचे प्रमाण वाढल्याचे सांगून याबाबत सर्वांनी सजग होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कोणतीही माहिती ऑनलाईन पद्धतीने देताना त्याची संपूर्णपणे चौकशी करावी. जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये, याविषयी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव आनंद पवार यांनी मानले.यावेळी संतोष चव्हाण ऋषिकेश माळशिकारे निलेश सोनवणे राहुल वङतिले,आकाश जमादार आदी उपस्थित होते.

Previous Post

“मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मीडियावर तिचा सुंदर इथनिक पैठणी साडीचा लुक शेअर केला आहे”

Next Post

सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशनचा उपक्रम सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा उत्साहात संपन्न

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
Next Post
सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशनचा उपक्रम सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा उत्साहात संपन्न

सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशनचा उपक्रम सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026