• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज सलगर यांना वीरभद्रेश्वर बसवंती स्मृती सेवा गौरव जाहीर

by Yes News Marathi
April 7, 2023
in इतर घडामोडी
0
राज सलगर यांना वीरभद्रेश्वर बसवंती स्मृती सेवा गौरव जाहीर
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: स्व. वीरभद्रेश्वर बसवंती स्मृती सेवा गौरव समितीच्या वतीने सोमवारी (ता. १०) हुतात्मा स्मृती मंदिर येथे व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते राज सलगर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या आत्तापर्यंत सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राज सलगर यांनी कोविडच्या काळात हेल्पलाइन, अनवाणी लोकांना चपलाचे वाटप यासह अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.

Previous Post

आ. सुभाष देशमुखांच्या “त्या” वक्तव्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निदर्शने, माफीची मागणी

Next Post

अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का? शरद पवारांचं उदाहरणासह स्पष्टीकरण

Next Post
अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का? शरद पवारांचं उदाहरणासह स्पष्टीकरण

अदानी प्रकरणी JPCची गरज नाहीच, पण का? शरद पवारांचं उदाहरणासह स्पष्टीकरण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group