• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येणकी येथील ग्रामदैवत जकराया महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2023
in इतर घडामोडी
0
येणकी येथील ग्रामदैवत जकराया महाराजांच्या यात्रेला प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS

मोहोळ तालुक्यतील येणकी येथे ग्रामदैवत जकराया महाराजांची यात्रा 6 एप्रिल पासून सुरु झाली. यात्रेमुळे येणकी ग्रामस्थामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते. तीन दिवस चालणार्‍या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी सकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा व हुलजंती येथून महालिंगराया यांच्या पालख्यांचे आगमन येणकी येथे सकाळी झाले. दिवसभर अंबिल दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या दोन्ही पालख्या माजी सरपंच कै. संभाजीराजे जाधव यांच्या घरामागे येतात. यावेळी गावातून जकराया महाराजांची पालखी या ठिकाणी येऊन तिन्ही पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडला.

शुक्रवारी 7 एप्रिलरोजी तिन्ही देवतांसह गावातील देवतांना गोड नैवद्य दाखविण्यात येतो.या दिवशी कन्नड व मराठी धनगरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम जयकराया मंदिरात होणार आहे. सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा फड रंगणार आहे. तिसर्‍या दिवशी शनिवारी 8 एप्रिल रोजी तिन्ही पालख्या गावाच्या चावडीत येतात. यावेळी गावातील कलाकार विविध कला सादर करणार आहेत.

यावेळी जकराया देवस्थानचे आबासो पुजारी, बालाजी पुजारी,शाहीर जोतिबा कदम, गावचे सरपंच पोपट जाधव,जकराया देवस्थान कमिटी वसंत गुंड तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जनता सहकारी बँकेस २४ कोटी ५० लाखांचा निव्वळ नफा

Next Post

वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026