• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2023
in इतर घडामोडी
0
‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे कायम कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता देखील असेच काही कारण आहे. अमोल कोल्हे यांनी थेट अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत लग्न करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपट शृष्टीत चर्चा रंगू लागल्या आहेत.

ही पोस्ट म्हणजे एका वृत्तपत्राची बातमी आहे, या बातमीचं कात्रण अमोल कोल्हेंनी पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे हे बायकोला कंटाळले आहेत. मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या प्रेमात पडले आहेत. ते लवकरच बायकोला घटस्फोट देऊन व अमृता खानविलकर ही देखील तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे. आणि हे दोघे विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा चित्रपट क्षेत्रात आहेत. या विवाहाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्याने मी उपमुख्यमंत्री होईल कारण अमृता नाव हे राजकारण्यांना लकी आहे. असे ते म्हणाले

अमोल कोल्हेचा या पोस्टवर नेटकऱ्यानी गमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत. तसेच या पोस्ट वर अमृता खानविलकर हिने देखील हे काय आहे अशी कमेंट केली आहे. आणि त्यावर तिने चक्कर येणाऱ्या इमोजी देखील टाकल्या आहेत.

अमृताचा या कमेंटला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणतात हा शुद्ध गाढवपणा ! इकडून तिकडे व्हायरल होऊन फालतू गॉसिप होण्यापेक्षा..सरळ चिरफाड बरी मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद.

अमोल कोल्हेंन बद्दल बोलायचं झालं तर ते राष्ट्रवादी कांग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. त्यांना संसदेतील उत्तम कामासाठी संसदपट्टू हा बहुमान देखील मिळाला आहे.तसेच ते राजकारणासोबत चित्रपटात देखील ऍक्टिव्ह असतात. त्यांचा गरुडझेप हा मराठी चित्रपट आताच प्रदर्शित झाला

Previous Post

सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज दरात मोठी वाढ

Next Post

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

साईबाबा हे ‘देव’ नाहीत, बागेश्वर बाबा बरळले

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026