• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

BRDS इन्स्टिटयूट चे उत्तुंग यश

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
BRDS इन्स्टिटयूट चे उत्तुंग यश
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : भारतातील अग्रगण्य डिझाईन संस्था IIT – Design, NID व NIFT चे नुकतेच निकाल जाहिर झाले असुन त्यात सोलापुरातुन सलग तिसऱ्या वर्षी BRDS भँवर राठोड डीजाईन स्टूडिओ च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग मजल मारली आहे. IIT च्या UCEED परीक्षेत BRDS चे 11 विद्यार्थी, तर NID मध्ये 6, व NIFT मध्ये 16 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.भारतातील प्रतीष्ठित NID परीक्षेत (AIR-35) वेदीका काब्रा, AIR-48 यशराज गायकवाड, (AIR-139) तन्वी शिवपूजे, (AIR-187) भक्ती कुलकर्णी, (AIR-191) करन खरात व (AIR-292) श्रीस्मृति बुरगुल यांनी सोलापूरचा गौरव वाढविला आहे. तसेच IIT (UCEED) परीक्षेत सक्षम कुलकर्णी ने AIR-239 मिळवुन लातूरचा लौकिक वाढविला आहे. भारताची अग्रगण्य संस्था नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टैक्नोलॉजी (NIFT) च्या प्रथम परीक्षेत सोलापूर व लातूर BRDS च्या 16 विद्यार्थ्यांना यश मिळाले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदंन होत आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी BRDS चा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी ग्राफिक डिझाईन, इंटिरियर डिज़ाइन, फर्निचर डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन, फॅशन डिझाईन, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डिझाईन, टॉय अ‍ॅण्ड गेम डिझाईन, लाईफस्टाईल ऑक्सेसरीज डिझाईन, इंटरअ‍ॅक्शन डिझाईन, UI/UX डिझाईन अशा ‘ट्रेंडिंग’ विषयांमध्ये स्पेशलायझेशन चे करीअर निवडले आहे. भारताला दरवर्षी ६२००० हजार डिज़ाइनर्स ची गरज असुन पूरवठा मात्र १६००० असल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे डिज़ाइनर्स ला सुरुवातीलाच वार्षिक ८ ते १५ लाख रु. पगार मिळतो. म्हणून बैचलर आॅफ डिजाइन व माॅस्टर आॅफ डिजाइन- हे डिजाइनचे क्रिएटिव्ह क्षेत्र इंजीनिअरिंग व मैड़िकल ला उत्तम पर्याय असून विद्यार्थ्यांचा कल सध्या बैचलर आॅफ डिजाइन व माॅस्टर आॅफ डिजाइन कडे दिसत आहे. 11 वी/ 12 वीतच ‘बॅचलर ऑफ डिझाईन’ (B. Des) या पदवी च्या अभ्यासक्रमासाठी एन्टरन्स एक्झॅमची पूर्व तयारीस आर्ट्स/ कॉमर्स/ व सायंस चे विद्यार्थी पात्र ठरतात. तसेच BA/B Com./B Sc/ BBA/ BE / B. Arch आदी पदवीधारकांसाठी मास्टर्स ऑफ डिजाइन(M. Des) अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्यासाठीही BRDS मार्गदर्शन करते.
सोलापूरचे चेतन शेडजाळे यांनी व्हेहीकल डिजाइन शिकुन Harley Davidson च्या दोन बाइक डिजाइन केले आहे. तसेच सोलापूरचे रोहित गोयल यांनी IDFC First बैंकचे अॅप्लिकेशन बनवले असुन त्याचा वापर कौन बनेगा करोडपति मध्ये लाखो रुपये पाठविण्यासाठी अमिताभ बच्चन करतात. डिज़ाइन या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे, व विद्यार्थी आपल्या आवडत्या छंदाला करीअरचे स्वरुप देऊ शकतात.

Previous Post

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे निरमा आंदोलन, नेत्यांच्या फोटोला घातली अंघोळ

Next Post

मलायका अरोराचा ग्रेसफुल बॅलेरिना लुक: ब्लॅक फ्लेर्ड स्कर्ट आणि गोल्ड एम्ब्रॉयडरी ब्लेझर

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
मलायका अरोराचा ग्रेसफुल बॅलेरिना लुक: ब्लॅक फ्लेर्ड स्कर्ट आणि गोल्ड एम्ब्रॉयडरी ब्लेझर

मलायका अरोराचा ग्रेसफुल बॅलेरिना लुक: ब्लॅक फ्लेर्ड स्कर्ट आणि गोल्ड एम्ब्रॉयडरी ब्लेझर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026