• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक

by Yes News Marathi
March 9, 2023
in मुख्य बातमी
0
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; अनुपम खेर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला शोक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.
अनुपम खेर यांचे ट्वीट
‘मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!’ हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती’ असं ट्वीट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.

Previous Post

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे दिल्याची प्रवाशाने केली तक्रार

Next Post

आज मनसेचा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष

Next Post
आज मनसेचा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष

आज मनसेचा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group