No Result
View All Result
- सोलापूर – माजी नगरसेवक प्रभाग क्र. ७ ड देवेंद्र राजेश कोठे यांच्या निधीतून हांडे प्लॉट येथील मुख्य रस्ता रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक ४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता संपन्न होणार आहे. यामध्ये १) भगरे घर ते सुधीर सलगर घर, २) शिवशक्ती हॉटेल ते अडवोकेट विश्वास देवकर घर, ३) अवंती नगर डॉ. शिरशेट्टी दवाखाना ते काळे काकू ते जनता बँक या परिसराचा समावेश आहे.
- संजीवनी हॉस्पिटल, हांडे प्लॉट, सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास परिसरातील तमाम नागरिकांनी सर्वांनी उपस्थित राहावे अशी आवाहन मा. नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी केली आहे.
No Result
View All Result