• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in मुख्य बातमी
0
लाखो रुपये खर्च करूनही पंढरपुरातील चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छच असल्याने वारकरी वर्गात नाराजी
0
SHARES
0
VIEWS
  • पंढरपूर – लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाचा ढोल वाजला. पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करतात, ती चंद्रभागा स्वच्छ होईल असा लोकांचा समज झाला. मात्र आजही चंद्रभागेची दूरवस्था कायम आहे. त्यामुळे स्वच्छतेवरील लाखोंचा खर्च कचऱ्यात जात असल्याचं चित्र आहे.

दूषित पाण्यामुळे अंगाला खाज, त्वचा विकाराच्या तक्रारी
लाखो वारकरी सांप्रदायाचे आराध्य असणाऱ्या चंद्रभागेची अत्यंत दूरवस्था झाल्याने भाविक संतप्त असून घाणीत पवित्र स्नान करायचे असेल तर लाखो रुपयांचे ठेके कशाला असे संतप्त सवाल भाविक विचारु लागले आहेत. विठ्ठल दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक आधी चंद्रभागेत स्नान करुन मग दर्शनाला जातो. मात्र चंद्रभागा वाळवंटात असणारी घाण आणि पात्रात असणारा गाळ यामुळे मरण यातना सोसत लाखो विठ्ठल भक्तांना स्नान करावे लागते. यातच पाण्याला येणारी दुर्गंधी सहन करुन स्नान केल्यावर या दूषित पाण्यामुळे अंग खाजणे आणि त्वचा विकार होण्याच्या तक्रारी भाविक करत असतात. पण विठ्ठलाच्या भेटीला यायचे आणि चंद्रभागा स्नान न करुन कसे चालेल असा सवाल वारकरी विचारतात.

  • जोगदंड महाराज यांचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांना खडे बोल
    शासनाने चंद्रभागेच्या सफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणीही विठ्ठल भक्त करत आहेत. यातच राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू खड्ड्यात भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने आता वारकरी शिक्षण संस्था आणि संत निरंकारी मंडळ अशा धार्मिक संस्था सफाईसाठी पुढे येत आहेत. दर महिन्याला जोगदंड महाराज यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मुले सफाई करतात. मात्र मंदिर समितीकडून लाखोंचे ठेके घेतलेले ठेकेदार काय करतात किंवा नगरपालिका प्रशासन काय करते याचे यावर मिलीभगत असलेले प्रशासन मूग गिळून गप्प बसते. म्हणूनच आता जोगदंड महाराज यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना खडे बोल सुनावले.
  • चंद्रभागा साफ केली तर पुन्हा आषाढी आणि कर्तिकीचा पूजेला येता येईल असे जोगदंड महाराज यांनी सांगितले आहे. खरे तर चंद्रभागेत दूषित पाणी आणि अवैध वाळू उपशावर कायमस्वरुपी तोडगा निघावा ही वारकरी संप्रदायाची मागणी असून यासाठीच जोगदंड महाराज यांनी फडणवीस यांना त्यांच्या नमामि चंद्रभागा प्रकल्पाची आठवण करुन दिली आहे.
Previous Post

रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बजेटची तारीख ठरली

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बजेटची तारीख ठरली

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बजेटची तारीख ठरली

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026