• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी गेली 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी गेली 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत
0
SHARES
1
VIEWS
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या ७५ हजार पदांमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या पदांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीची स्थापना करुन निवड समिती मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्थ संस्थांमधील वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. असे निर्देश देण्यात आले आहे.
  • परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ.वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी रोजंदारी तत्वावर ११४ रोजंदारी कर्मचारी मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी वर्ग ४ ची एकूण १५० च्या वर मंजूर असलेली पदे मागील १० ते १२ वर्षांपासून रिक्त आहेत. सदर कर्मचाऱ्यांनी रिक्त पदांवर सामील करून घेणे कामी २०१८ मध्ये न्यायालयीन खटला पण दाखल केलेला असून न्यायाधीश यांनी वारंवार सरकारी वकील व स्थानिक प्रशासन यांना “प्रथमदर्शी न्यायाची बाजू कामगारांकडून आहे. त्यामळे सदर न्यायालयीन प्रकरण न्यायालयाच्या मध्यस्थीने तडजोड करून संपुष्टात आणावा. अन्यथा तसे झाले नाही तर या कामगारांना पहिल्या पासून संपूर्ण पगार द्यावा लागेल.या मध्ये शासनाचे नुकसान होईल.” अशा प्रकारच्या सुचना दिलेल्या असून न्यायालयीन प्रकरण हे शेवटच्या टप्प्यात आले आहे.
  • या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या विषयी निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, हा विषय माझ्या कार्यकक्षेत येत नाही. राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सदर भरती होणार म्हणजे होणारच. जर तुम्ही न्यायालयात गेला असाल तर न्यायालयातून तुम्ही लवकरात लवकर निकाल मागावा. किंवा या संदर्भात न्यायालयातून स्थगिती घ्यावी. तसेच हा विषय मी माझ्या स्तरावरून शासनास कळवतो. अशा प्रकारे जिल्हाधिकारी यांनी प्रतीसाद दिला. या वेळी मोठ्या प्रमाणात रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post

MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात, ‘इतक्या’ पदांसाठी निघाली भरती

Next Post

कुणीही यावे अन् कांदे फुकट घेऊन जावे, संगमनेर येथील हवालदिल शेतकऱ्यावर ओढावली नामुष्की

Related Posts

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!
इतर घडामोडी

सोलापुरात रंगणार खो-खोचा थरार; कुमार-मुली गट अजिंक्यपद स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात..!

May 29, 2026
Next Post
कुणीही यावे अन् कांदे फुकट घेऊन जावे, संगमनेर येथील हवालदिल शेतकऱ्यावर ओढावली नामुष्की

कुणीही यावे अन् कांदे फुकट घेऊन जावे, संगमनेर येथील हवालदिल शेतकऱ्यावर ओढावली नामुष्की

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापौरांकडून अभिवादन

May 31, 2026
शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

शेतकऱ्यांचे 130 कोटी थकवणाऱ्या गोकुळ शुगरने 16 कोटीचा लावला चुना…!

May 31, 2026
आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

आदीला नदीमध्ये सिमेंट पाईप टाकून केला रस्ता, महापालिकेने दाखल केला गुन्हा…!

May 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026