• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2023
in इतर घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्यावतीने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा युवराज यशवंतराव होळकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
  • नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर महोत्सवाचे आयोजन करुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यात शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. नेमिनगर, चांदवड येथील स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मोहनलाल चंपालाल सांखला सभागृहात हा सोहळा होळकर राजघराण्यांचे वंशज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्राचार्य जी. एच. जैन, संस्थेचे मानद सचिव जवाहरलाल आबड, प्राचार्य महादेव कोकाटे, संयोजक रामभाऊ लांडे, डॉ. दिलीप बलसेकर, उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
  • सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा अध्यासन केंद्र व अहिल्यादेवींच्या चरित्रावर अभ्यास, संशोधन त्या माध्यमातून विविध उपक्रम तसेच आता अहिल्यादेवींचा भव्य पुतळा उभारण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करीत असल्याने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आल्याचे संयोजक लांडे यांनी सांगितले.

सत्कारास उत्तर देताना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी संयोजकांचे आभार मानून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी साधारण 300 वर्षांपूर्वी अनेक संकटांना सामोरे जात आदर्श राज्य कारभार करीत समाज सुधारण्याचे महान कार्य केले. प्रशासकीय कार्यभार सांभाळत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, विहीर पुनर्भरण तसेच त्यांनी केलेले जलसंधारणाची कामे आदर्शवत असल्याचेही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

Previous Post

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ यात्रेकरूंसाठी ठरणार वरदान

Next Post

मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद

Related Posts

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद

मंगळवेढा तालुक्यातील मारोळीत गावकर्यांकडून तरस वन्यप्राण्याची क्रूर शिकार; वनविभागाकडून पाच आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026