• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2023
in इतर घडामोडी
0
श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
  • सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त याही वर्षी सिद्धेश्वर केसरी सोलापूर 2023 भव्य जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ४ वाजता सिद्धेश्वर आखाडा, किल्ला बगीचा, सोलापूर या ठिकाणी पार पडतील. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती पै. महारुद्र काळेल आणि कौतुक ढाफळे यांच्यात रंगणार असून या कुस्तीसाठी रु. १ लाख रोख आणि चांदीची गदा बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची ५१ हजार रु. बक्षिसाची कुस्ती पै. संग्राम काकडे आणि पै. पृथ्वीराज खडके यांच्यात रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार रुपयांचे बक्षीस असणारी कुस्ती पै. रवीराज सरवदे आणि पै. धना गाडे यांच्यात रंगणार आहे. तसेच इतर अनेक लहान-मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले असून गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे खंडित झाल्यामुळे निराश कुस्तीप्रेमींसाठी हि एक पर्वणीच आहे.
  • या स्पर्धेदरम्यान केगाव सोलापूर येथील मल्ल पै. सौरभ मधुकर याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात (माती विभाग) सुवर्णपदक पटकावल्याबद्दल संयोजन कमिटीतर्फे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या कुस्ती सामन्यांसाठी प्रमुख कुस्ती पंच म्हणून प्रा धनराज भुजबळ हे लाभणार असून निवेदक म्हणून अशोक धोत्रे सर लाभले आहेत. या कुस्तीचे आयोजन भगवा आखाडा गवळी तालीम संघ, नवी पेठ सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तमाम कुस्तीप्रेमींनी कुस्ती मैदानासाठी हजर राहून महाराष्ट्राची शान असलेल्या मैदानी खेळास भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन भगवा आखाडा गवळी तालीम संघाचे वस्ताद पै. अमर दुधाळ यांनी केले आहे
Previous Post

कर्णधार रोहितची एकहाती झुंज, नागपूर कसोटीत शतक ठोकत रचला इतिहास

Next Post

कोण रोहित पवार? म्हणत आ. प्रणिती शिंदेनी घेतली आ. रोहित पवारांची फिरकी

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
कोण रोहित पवार? म्हणत आ. प्रणिती शिंदेनी घेतली आ. रोहित पवारांची फिरकी

कोण रोहित पवार? म्हणत आ. प्रणिती शिंदेनी घेतली आ. रोहित पवारांची फिरकी

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026