• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप- सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप- सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
0
VIEWS

भरडधान्य महोत्सवाचा शुभारंभ

  • सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप करणेत आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या आवारात आज भरडधान्य महोत्सवांचे आयोजन करणेत आले होते. या महोत्सवांचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह उमेदचे जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
  • या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना 212 कोटी रूपये कर्जवाटप करणेत आले आहे. एनपीएमध्ये खाते जाणार नाही याची काळजी घ्या. बॅंका खुप विश्वासाने कर्जसहाय्य करतात. विश्वास जपा. परतफेड वेळेत करा. शासनाने दिलेले उदिष्ठ्यापेक्षा अधिक कर्जवाटपाचे काम केले आहे. असेही सिईओ – दिलीप स्वामी यांनी या महोत्सवानंतर तालुका अभियान व्यवस्थापक यांची बैठक घेऊन सुचना दिल्या.
  • भरडधान्य शरीरास अधिक पोषक – सिईओ स्वामी
    सोलापूर जिल्ह्यात गहू या पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. सोलापूर जिल्ह्यत भरड धान्याचे उत्पादन घेतले तर भरडधान्य शरीरास अधिक पौष्टिक असते तसेच विविध जीवनसत्त्वांचा उपयोग शरीराला भरडधान्य मुळे होतो तरी शेतकऱ्यांनी इतर नगदी पिकांबरोबरच भरडधान्य देखील घ्यावेत असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी ही भरडधान्य आहेत. केंद्र शासनाने कमी पाण्यात येणारी पिके म्हणून भरडधान्य घेणे कडे कल दिला आहे. या अभियानात सहभागी व्हा. शेतकरी बांधवांनी स्वत ला लागणारा भाजीपाला व भरडधान्य ही पिके घ्यावीत. पोषक द्रव्ये असलेली भरडधान्ये फायदेशीर आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
  • तृणधान्ये ला परत पुनर्रवैभव द्या – अतिरिक्त सिईओ कोहिनकर
    मिलेटस् अशा पद्धतीने वापरा
    सर्वप्रथम हलके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे त्यावरील माती कचरा निघून जाईल. नंतर मिलेटस्/भरडधान्ये आठ ते दहा तास पाण्यात भिजवून घ्यावेत , नंतर सुकवून वाळवून वापरावेत. एक गोष्ट निश्चितपणे भरडधान्ये /तृणधान्ये ला परत पुनर्रवैभव करून देणे हे मानव व मानवी आरोग्य व अखिल जीवसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल आहे. असेही अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी केले.
  • भरडधान्याचे महत्व सांगा – शेळकंदे
    सोलापूर जिल्ह्सात भरडधान्य घेणेस मोठा वाव आहे. असे मत उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी व्यक्त केले. सर्व ग्रामपंचायती मध्ये भरडधान्याबाबत जनजागृती करून भरडधान्याचे महत्व समजावून सांगा असे आवाहन केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, अमोल गलांडे इ उपस्थित होते.आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले.

Previous Post

कर्मचारी नेते डॉ. आर. बी. सिंह शनिवारी सोलापूरात

Next Post

पुन्हा एकदा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सुलभा वटारे यांच्याकडेच गेला

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
पुन्हा एकदा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार  सुलभा वटारे यांच्याकडेच गेला

पुन्हा एकदा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सुलभा वटारे यांच्याकडेच गेला

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026