• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; होटगी तलाव सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2023
in इतर घडामोडी
0
आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; होटगी तलाव सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर
0
SHARES
1
VIEWS
  • दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील  होटगी येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागा कडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आह. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे. त्यामुळे आता लवकरच होटगी तलाव हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहॆ.
  • होटगी हे सोलापूर शहराच्या हद्दीस लागून आहे. जलसंपदा विभागाच्या मालकीचा तलाव असून तलावाच्या परिसरात ६० ते ७० वर्षापूर्वी बांधलेली ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची सुंदर इमारत आहे. परिसराच्या आसपास राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र, अनेक नामवंत सिमेंट उत्पादक कंपन्या आहेत. औद्योगिक विकासही वाढत आहे. हे ठिकाण उत्तम दळणवळणाच्या सुविधांनी जोडलेले आहे. तलावाचा विस्तीर्ण जलाशय आहे. शहरातील नागरीकांना व परिसरातील पर्यटकांना विश्रामगृहाची सुधारणा करून विश्रांती स्थळ, मोकळ्या जागेत बगीचा, बैठक व्यवस्था, वॉकिंग ट्रॅक, पॅगोडा, तलावात नौकाविहार, दिवाबत्ती, साहसी खेळ पार्क उभारणी , सोलर पॅनल उभारणी होऊ शकते अशी संकल्पना आमदार सुभाष देशमुख यांची होती. यासाठी त्यांनी पर्यटन विभागाकडे होटगी तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती त्यासाठी वारंवार पाठपुरावाही केला होता अखेर त्याला यश आले असून पर्यटन विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता होटगी तलाव हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार असून येथे विविध सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

शहरात आर्थिक उलाढाल वाढेल,
होटगी तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाल्यानंतर सोलापूर शहरात आर्थिक उलाढाल वाढून तरूणांच्या हाताला रोजगार मिळेल तसेच पर्यटकांना आकर्षक केंद्र निर्माण होईल.  यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास आपण निश्चित तो उपलब्ध करून घेऊ असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत महाआरोग्य, महारक्तदान शिबीर उद्घाटन व “जागरूक पालक,सुदृढ बालक” मोहिमेचा शुभारंभ

Next Post

कर्मचारी नेते डॉ. आर. बी. सिंह शनिवारी सोलापूरात

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
कर्मचारी नेते  डॉ. आर. बी. सिंह शनिवारी सोलापूरात

कर्मचारी नेते डॉ. आर. बी. सिंह शनिवारी सोलापूरात

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026