• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठा सेवा संघ जि.प. शाखेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2023
in इतर घडामोडी
0
मराठा सेवा संघ जि.प. शाखेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा, असे मत जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडले. जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या.
  • याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, संतोष कुलकर्णी, डाँ. नवनाथ नरळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील समन्वयक माऊली पवार , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
    प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वीज क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, किड्स स्कूलच्या स्नेहा पाटील प्रयोगशाळा वैज्ञानिक फेजीया मुजावर अधिपरिचारिका आशा पाटील, पत्रकार प्रमिला चोरगी, अश्रि्वनी तडळवळर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
    याप्रसंगी सीईओ आव्हाळे व निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती, महिलांनी घ्यावा असे आवाहन केले.
  • सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले. कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, गिरीश जाधव, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवल्ली, दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विकास भांगे, वासुदेव घाडगे अभिजीत निचळ, आप्पासाहेब भोसले, सचिन पवार, सचिन साळुंखे, सचिन चव्हाण, राम जगदाळे, विशाल घोगरे, गणेश साळुंखे, विकास भांगे सूर्यकांत मोहिते, नितीन पाटील, विष्णू पाटील,सुधाकर मानेदेशमुख,अविनाश भोसले, हरिभाऊ देशमुख, प्रशांत लंबे,अजय चव्हाण,उमेश खंडागळे जयंत पाटील सोनाली कदम, अश्रि्वनी सातपुते, सविता मिसाळ, प्रतिक्षा गोडसे,राहुल शिंदे, विष्णू पाटील, ऋषिकेश जाधव, अनुपमा पडवळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
  • रक्तदान शिबिराला प्रतिसादा निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात 125 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. बी.के. खजूरगी,एस. बी. नदाफ यांनी परिश्रम घेतले. तसेच जिजाऊ माँसाहेब यांची दूरदृष्टी’ या विषयावर प्रतीक्षा लामकाने, सानिका शिंदे, सांस्कृती गुरव, सानिका लामकाने यांचे व्याख्यान झाले.
Previous Post

ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर स्थापित अष्टविनायक 5 वा वीरकर गणपती मंदिर, 68 लिंग 31 वे पाशुपतीय लिंग (देशमुख मळा) जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळा संपन्न

Next Post

कुचन प्रशालेचा हुतात्मा दिनानिमित्त अनोखा उपक्रम

Related Posts

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….
इतर घडामोडी

राजमाता अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याची मागणी….

July 29, 2026
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
Next Post
कुचन प्रशालेचा हुतात्मा दिनानिमित्त अनोखा उपक्रम

कुचन प्रशालेचा हुतात्मा दिनानिमित्त अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

August 1, 2026
वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

वाडिया हॉस्पिटलला विविध संस्थांची 30 कोटींची मदत, लवकरच 100 बेडेड हॉस्पिटल

August 1, 2026
भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

भीमेतून एवढे पाणी वाहून जाते..! वडापूरच्या 2 टीएमसी धरणाचे काय झाले..?

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026